अखेर स्मशानभूमीचा विषय संपला ……
नागरिकांची व्यथा जाणली . त्यांचा संताप पहिला आणि ठरवले की शेवटचा श्वासा पर्यंत लोकांबरोबर लढायचे ….
……..या काळात खूप सहन केले . अनेक चुकीचे आरोप झाले . बदनामी करण्याचा प्रयत्न झाला . पण तोंड बंद ठेवले . अखेर विषय संपला . खूप मनःस्ताप झाला .नागरिकांसाठी सगळे सहन केले . अखेर त्यांच्या चेहऱ्या वरील त्या क्षणी जो आनंद होता ते पाहून सगळ्या टीका , बदनामी चे आरोप विसरून गेलो …
………,आभारी आहे मा .ना . एकनाथ शिंदे साहेब, मा . महापौर सौ . मीनाक्षी शिंदे , आणि आयुक्त श्री संजीव जैस्वा ल यांचे आणि माझ्या पाठीशी ठामपणे असणारया नागरिकांचे आणि माझ्या शिवसैनिकांचे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *