आचार्य अत्रे कट्टा ….ठाणे यांचा १७ वा वर्धापन दिन काल सहयोग मंदीर येथे साजरा करण्यात आला .या प्रसंगी ‘ जगणे व्हावे गाणे ‘ हा सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला . ह्या कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी करून घेतल्या बद्दल आयोजकांचे आभार ……
#shivsena #thaneshivsena #thane #thanecity #thanecorporation#udhavthackeray #adityathackeray #eknathshinde

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *