आनंदनगर येथे मोफत वह्या वाटप ……
माझा प्रभागातील आनंदनगर , गांधी नगर , सिद्धिविनायकनगर आणि केदारेश्वर नगर हा विभाग .गोर गरीब आणि कामगार वस्तीचा विभाग . माझ्या तर्फे गेली 20 वर्षे सातत्याने ह्या विभागात मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम आम्ही आयोजित करीत असतो . १००० मुलांना ह्या वर्षी मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले .

#shivsena #yuvasena #thaneshivsena #thaneyuvasena #thane #thanecity#thanecorporation #eknathshinde #udhavthackeray #adityathackeray

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *