क्लस्टर ( समूह विकास योजना ) म्हणजे काय ?……
क्लस्टर म्हणजे काय ? कशी तयार केली आहे , हि योजना ? त्याचे फायदे काय ? कसे असेल आपले स्वप्नातले घर ? काय ? काय ? सुविधा मिळणार … ह्या योजनेत ? आता ची आपली परिस्थिती काय ? कशी राबविणार हि योजना ?
असे आणि असे कित्येक !!!!…….प्रश्नांची उत्तरे मिळाली ,काल कोपरी येथे अष्टविनायक चौकात …आपल्या आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या कडून आपल्या सादरीकरणातून …..
काल ना . एकनाथ शिंदे यांच्या वतीने क्लस्टर योजने संदर्भात सादरीकरणाचा जाहीर कार्यक्रम कोपरी येथील अष्टविनायक चौकात आयोजित करण्यात आला होता .या वेळी सर्व कोपरीकरांनी लवकरात लवकर हि योजना राबविण्याचा संकल्प केला …..
….हि योजना मंजूर करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे आपले पालकमंत्री ना . एकनाथ शिंदे साहेब आणि तिची अंमलबजावणी करण्यासाठी तिला आकार देणारे आयुक्त संजीव जैस्वाल यांचा जाहीर सत्कार करण्यात आला ….
#shivsena #yuvasena #thane #thanecity #sanjivjaiswal #tmc #smartcity#cluster #eknathshinde #udhavthackeray #adityathackeray #ठाणेमहानगरपालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *