काल ना . एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या महा आरोग्य शिबिरास प्रसिध्द नेत्ररोग तज्ञ डॉ . तात्यासाहेब लहाने आणि लोकमत वाहिनीचे संपादक श्री .उदय निरगुडकर यांनी भेट दिली . तात्यासाहेबानी काल दिवसभर थांबून रुग्णांची तपासणी करून सेवा दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *