महिला Boxing 🥊
महापौर सौ . मीनाक्षी शिंदे आणि मान्यवरांनी काल boxing स्पर्धेला भेट देऊन राज्यभरातील सर्व जिल्ह्यातून आलेल्या बॉक्सिंग खेळणाऱ्या मुलींचे स्वागत करून त्यांना शुभेछया दिल्या …..

#shivsena #thaneshivsena #yuvasena # ठाणे #thanecity #thanecorporation#boxing

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *