ठाणे मधील मराठी ग्रंथ संग्रहालय या संस्थे मार्फत ठाणेकरांना अनेक वर्षांन पासुन अमुल्य ग्रंथ, पुस्तके उपलब्ध करुन दिली जातात नुकतेच या संस्थेचे फिरते ग्रंथ दालनचे उद्घाटन झाले. मराठी ग्रंथ संग्रहालय यांनी हा सुरु केलेला उपक्रम ठाणेकर नागरिकांच्या नक्कीच फायदेशीर ठरेल असे मत सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले. मराठी ग्रंथ संग्रहालयाने चालु केलेल्या उपक्रमाचे कौतुक करत आमदार ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मराठी ग्रंथ संग्रहालय या संस्थेच्या उपक्रमा करीता तीन लाखा रुपये अनुदान देण्यात यावे अशी सुचना आमदार ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांनी केली.त्यानुसार सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सभागृहात ठराव सादर केला त्या ठरावास विरोधी पक्ष नेते हणमंत जगदाळे यांनी अनुमोदन दिले सभेच्या अध्यक्ष स्थानी महापौर हरिश्चँद्र पाटील होते

ठाणे मधील मराठी ग्रंथ संग्रहालय या संस्थे मार्फत ठाणेकरांना अनेक वर्षांन पासुन अमुल्य ग्रंथ, पुस्तके उपलब्ध करुन दिली जातात नुकतेच या संस्थेचे फिरते ग्रंथ दालनचे उद्घाटन झाले.
मराठी ग्रंथ संग्रहालय यांनी हा सुरु केलेला उपक्रम ठाणेकर नागरिकांच्या नक्कीच फायदेशीर ठरेल असे मत सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले.
मराठी ग्रंथ संग्रहालयाने चालु केलेल्या उपक्रमाचे कौतुक करत आमदार ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मराठी ग्रंथ संग्रहालय या संस्थेच्या उपक्रमा करीता तीन लाखा रुपये अनुदान देण्यात यावे अशी सुचना आमदार ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांनी केली.त्यानुसार सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सभागृहात ठराव सादर केला त्या ठरावास विरोधी पक्ष नेते हणमंत जगदाळे यांनी अनुमोदन दिले सभेच्या अध्यक्ष स्थानी महापौर हरिश्चँद्र पाटील होते

Microsoft Word - Naresh Maske personal file..doc

Comments are closed.